mr_tw/bible/names/sheba.md

27 lines
2.2 KiB
Markdown

# शबा
## तथ्य:
प्राचीन काळात, शबा हे एक प्राचीन संस्कृती किंवा जमिनीचा प्रांत होता, जो दक्षिणी अरबस्तानमध्ये कुठेतरी स्थित होता.
* शबा हा देश किंवा प्रांत, कदाचित अशा ठिकाणी स्थित होता, जिथे सध्याचा यमन आणि इथिओपिया हे देश आहेत.
8 त्याचे रहिवासी हे कदाचित हामचे वंशज असावेत.
* शबाची राणी शलमोन राजाला भेटायला आली, जेंव्हा तिने त्याच्या श्रीमंती आणि सुज्ञानाच्या प्रसिद्धीबद्दल ऐकले.
* जुन्या कराराच्या वंशावळीमध्ये "शबा" नावाच्या अनेक मनुष्यांची नोंद केलेली यादी आढळते. हे शक्य आहे की, शबा या प्रांताचे नाव ह्यापैकी एका मनुष्यानंतर आलेले असावे.
* जुन्या करारामध्ये एकदा बैरशेबा या शहराचे लहान नाव शबा असे लिहिले आहे.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [अरबस्तान](../names/arabia.md), [बैरशेबा](../names/beersheba.md), [इथिओपिया](../names/ethiopia.md), [शलमोन](../names/solomon.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 01:8-10](rc://*/tn/help/1ch/01/08)
* [1 राजे 10:1-2](rc://*/tn/help/1ki/10/01)
* [यशया 60:6-7](rc://*/tn/help/isa/60/06)
* [स्तोत्र 072:8-10](rc://*/tn/help/psa/072/008)
Strong's: H5434, H7614