mr_tw/bible/names/seth.md

22 lines
1.6 KiB
Markdown

# शेथ
## तथ्य:
उत्पत्तीच्या पुस्तकात, शेथ हा आदाम आणि हव्वा यांचा तिसरा मुलगा होता.
* हव्वा बोलली की, शेथ हा तिचा मुलगा हाबेल याच्या बदल्यात तिला मिळाला आहे, ज्याला त्याचा भाऊ काइन याने मारले होते.
* नोहा हा शेथच्या वंशाजांपैकी एक आहे, म्हणून जो कोणी पुरानंतर जगात आहे तो शेथचा सुद्धा वंशज आहे.
* शेथ आणि त्याचे कुटुंब हे पहिले लोक होते, ज्यांनी "देवाच्या नावाचा धावा केला."
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [हाबेला](../names/abel.md), [काइन](../names/cain.md), [बोलवणे](../kt/call.md), [वंशज](../other/descendant.md), [पूर्वज](../other/father.md), [पूर](../other/flood.md), [नोहा](../names/noah.md)).
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 01:1-4](rc://*/tn/help/1ch/01/01)
* [लुक 03:36-38](rc://*/tn/help/luk/03/36)
* [गणना 24:17](rc://*/tn/help/num/24/17)
Strong's: H8352, G4589