mr_tw/bible/names/sennacherib.md

22 lines
2.0 KiB
Markdown

# सन्हेरीब
## तथ्य:
सन्हेरीब हा अश्शूराचा एक शक्तिशाली राजा होता, ज्याने निनवेला एक श्रीमंत, महत्त्वपूर्ण शहर बनवले.
* राजा सन्हेरीब हा त्याच्या बाबेलाच्या आणि यहूदा राज्याच्या विरोधातील युद्धासाठी प्रसिद्ध आहे.
* तो एक अतिशय गर्विष्ठ राजा होता, आणि त्याने यहोवाची थट्टा केली.
* हिज्कीया राजाच्या काळात, सेन्हरीबने यरुशलेमवर हल्ला केला.
* सेन्हरीबच्या सैन्याचा नाश होण्यास यहोवा कारणीभूत झाला.
* जुन्या करारातील राजे आणि इतिहास या पुस्तकांमध्ये सन्हेरीबच्या कारकीर्दीतील काही घटनांविषयीची नोंद आहे.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहाः [अश्शूर](../names/assyria.md), [बाबेल](../names/babylon.md), [हिज्कीया](../names/hezekiah.md), [यहुदा](../names/kingdomofjudah.md), [थट्टा](../other/mock.md), [निनवे](../names/nineveh.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [2 इतिहास 32:1](rc://*/tn/help/2ch/32/01)
* [2 इतिहास 32:16-17](rc://*/tn/help/2ch/32/16)
* [2 राजे 18:13-15](rc://*/tn/help/2ki/18/13)