2.7 KiB
2.7 KiB
गालील समुद्र, गनेसरेत सरोवर, किनेरेथचा समुद्र, तीबिर्याचा समुद्र
तथ्य:
"गालीलचा समुद्र" हा पश्चिमी इस्राएलचा सरोवर आहे. जुन्या करारामध्ये, ह्याला "किनेरेथचा समुद्र" असे म्हंटले गेले.
- या सरोवराचे पाणी यार्देन नदीच्या द्वारे दक्षिणेस खाली वाहते आणि ते मृत समुद्राला जाऊन मिळते.
- नवीन कराराच्या काळात, कफर्णहूम, बेथसैदा, गनेसरेत, आणि तीबिर्या ही काही गावे होती जी गालीलाच्या समुद्रावर स्थित होती.
- येशूच्या जीवनातील अनेक घटना, या गालीलच्या समुद्राजवळ घडल्या.
- गालीलच्या समुद्राला "तीबिर्याचा समुद्र" आणि "गनेसरेत सरोवर" म्हणून देखील संदर्भित केले जाते.
- या शब्दाचे भाषांतर, "गालील प्रांतातील सरोवर" किंवा "गालीली सरोवर" किंवा "तीबीर्याच्या (गनेसरेत) जवळचे सरोवर" असे देखील केले जाऊ शकते.
(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे)
(हे सुद्धा पहा: कफर्णहूम, गालील, यार्देन नदी, मृत समुद्र)
पवित्र शास्त्रातील संदर्भ:
- योहान 06:1-3
- लुक 05:1-3
- मार्क 01:16-18
- मत्तय 04:12-13
- मत्तय 04:18-20
- मत्तय 08:18-20
- मत्तय 13:1-2
- मत्तय 15:29-31
Strong's: H3220, H3672, G1056, G1082, G2281, G3041, G5085