mr_tw/bible/names/sarah.md

2.7 KiB

सारा ,साराय

तथ्य:

  • सारा ही अब्राहमाची बायको होती.
  • तिचे मूळतः नाव "सराय" होते, पण देवाने ते "सारा" असे बदलले.
  • साराने इसहाकाला जन्म दिला, ज्या पुत्राचे देवाने तिला आणि अब्राहमाला वचन दिले होते.

(भाषांतर सूचना: नावांचे भाषांतर कसे करायचे)

(हे सुद्धा पाहा: अब्राहाम, इसहाक)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 5:1 तेव्हा अब्रामाची पत्नी, साराय,त्याला म्हणाली, “देवाने मला मुले होऊ दिलेली नाहीत आणि आता मी मुले होण्यास खूप जुनी आहे, ही माझी सेवक हागार आहे. तिच्याशी ही लग्न कर म्हणजे तिला माझ्यासाठी मूल होईल.”
  • 5:4 "तुझी पत्नी, सराय हिला मुलगा होईल - तो वचनाचा पुत्र असेल."
  • 5:4 देवाने देखील सरायचे नाव बदलून सारा केले, ज्याचा अर्थ "राजकुमारी" आहे.
  • 5:5 सुमारे एक वर्षानंतर, जेव्हा अब्राहम 100 वर्षांचा होता आणि सारा 90 वर्षांची होती, तेव्हा __सारा__ने अब्राहमच्या मुलाला जन्म दिला.देवाने सांगितल्या प्रमाणे त्यांनी त्याचे नाव इसहाक ठेवले.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच8283, एच8297, जी45640