24 lines
2.4 KiB
Markdown
24 lines
2.4 KiB
Markdown
# क्षार समुद्र, मृत समुद्र
|
|
|
|
## तथ्य:
|
|
|
|
क्षार समुद्र (ज्याला मृत समुद्र असे देखील म्हणतात) हा दक्षिणी इस्राएलाच्या पश्चिमेस आणि मवाबाच्या पूर्वेच्या मध्ये स्थित होता.
|
|
|
|
* यार्देन नदी दक्षिणेकडे वाहत जाऊन क्षार समुद्रास मिळते.
|
|
* कारण तो इतर समुद्राहून लहान आहे, म्हणून त्याला "क्षार सरोवर" असे देखील म्हंटले जाऊ शकते.
|
|
* या समुद्रात क्षारांचे (किंवा "मिठाचे") जास्त प्रमाणात केंद्रीकरण असल्यामुळे, त्याच्या पाण्यात कोणीही जगू शकत नाही. त्याच्यात वनस्पती आणि प्राण्यांच्या असलेल्या कमतरतेमुळे त्याचे नाव "मृत समुद्र" असे पडले.
|
|
* जुन्या करारामध्ये, या समुद्राला "अराबाताचा समुद्र" आणि "नेगेवचा समुद्र" असेही म्हंटले जाते, कारण त्याचे स्थान अराबाताच्या आणि नेगेवच्या जवळ आहे.
|
|
|
|
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
|
|
|
|
(हे सुद्धा पहा: [अम्मोन](../names/ammon.md), [अराबात](../names/arabah.md), [यार्देन नदी](../names/jordanriver.md), [मवाब](../names/moab.md), [नेगेव](../names/negev.md))
|
|
|
|
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
|
|
|
* [2 इतिहास 20:1-2](rc://*/tn/help/2ch/20/01)
|
|
* [अनुवाद 03:17](rc://*/tn/help/deu/03/17)
|
|
* [यहोशवा 03:14-16](rc://*/tn/help/jos/03/14)
|
|
* [गणना 34:1-3](rc://*/tn/help/num/34/01)
|
|
|
|
Strong's: H3220, H4417
|