29 lines
3.8 KiB
Markdown
29 lines
3.8 KiB
Markdown
# रोम, रोमी
|
||
|
||
## तथ्य:
|
||
|
||
नवीन कराराच्या काळात, रोम हे शहर रोमी साम्राज्याचे केंद्र होते. आता ते सध्याचा आधुनिक देश इटलीची राजधानी आहे.
|
||
|
||
* रोमी सम्राट, इस्राएलासाहित, भूमध्य सागराच्या भोवतालच्या सर्व प्रदेशांवर शासन करत होता.
|
||
* "रोमी" या शब्दाचा संदर्भ त्या क्षेत्राशी संबंधित असलेले काहीही जे रोमी शासनाच्या नियंत्रणामध्ये आहे ह्याच्याशी आहे, त्यामध्ये रोमी नागरिक आणि रोमी अधिकारी ह्यांचा समावेश आहे.
|
||
* प्रेषित पौलाला कैदी म्हणून रोम शहरात नेण्यात आले, कारण त्याने येशुबद्दलच्या सुवार्तेचा प्रचार केला होता.
|
||
* नवीन करारातील रोमकरांस पत्र, हे पौलाने रोम मधील ख्रिस्ती लोकांना लिहिलेले पत्र आहे.
|
||
|
||
(हे सुद्धा पहाः [सुवार्ता](../kt/goodnews.md), [समुद्र](../names/mediterranean.md), [पिलात](../names/pilate.md), [पौल](../names/paul.md))
|
||
|
||
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
||
|
||
* [2 तीमथ्य 01:15-18](rc://*/tn/help/2ti/01/15)
|
||
* [प्रेषितांची कृत्ये 22:25-26](rc://*/tn/help/act/22/25)
|
||
* [प्रेषितांची कृत्ये 28:13-15](rc://*/tn/help/act/28/13)
|
||
* [योहान 11:47-48](rc://*/tn/help/jhn/11/47)
|
||
|
||
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
|
||
|
||
* __[23:04](rc://*/tn/help/obs/23/04)__ जेंव्हा बाळाचा जन्म होण्याचा समय जवळ आला, तेंव्हा __रोमी__ सरकारने जनगणना करण्यासाठी आपापल्या गावी जाण्यास सांगितले.
|
||
* __[32:06](rc://*/tn/help/obs/32/06)__ तेंव्हा येशूने दुष्टात्म्यास (अशुद्ध आत्म्यास, भुतास) विचारले, ‘‘तूझे नाव काय आहे?’’ तो उत्तरला,‘‘माझे नाव सैन्य आहे, कारण आम्ही पुष्कळ आहोत.’’ (‘‘लीजन’’ हा शब्द रोमी सेनेतील हजारो सैनिकांच्या गटासाठी होता)
|
||
* __[39:09](rc://*/tn/help/obs/39/09)__ दुस-या दिवशी सकाळीच, यहूदी पुढा-यांनी येशूला __रोमी__ सुभेदार पिलातासमोर आणले.
|
||
* __[39:12](rc://*/tn/help/obs/39/12)__ __रोमी__ सैनिकांनी येशूला फटके मारले, त्याच्या अंगावर एक राजकीय झगा घातला व डोक्यावर काटयांचा मुकुट ठेवला. मग ते त्याची थट्टा करु लागले, ‘‘पहा, हा यहूद्यांचा राजा!’’
|
||
|
||
Strong's: G4514, G4516
|