mr_tw/bible/names/rimmon.md

25 lines
2.6 KiB
Markdown

# रीम्मोन
## तथ्य:
रीम्मोन हे एका मनुष्याचे आणि पुष्कळ ठिकाणांचे नाव होते, ज्याचा उल्लेख पवित्र शास्त्रात केलेला आहे. हे एका खोट्या देवतेचे देखील नाव होते.
* रीम्मोन नावाचा एक मनुष्य, जो बन्यामीनी होता, आणि तो जुबुलून मधील बैरोथ या शहराचा रहिवासी होता. या मनुष्याच्या मुलाने ईश-बोशेथ, योनाथानचा पांगळा मुलगा ह्याचा खून केला.
* रीम्मोन हे यहुदातील दक्षिणी भागातील, बन्यामीनी गोत्राने व्यापलेल्या प्रांतातील एक गाव होते .
* "रीम्मोनचा खडक" हे बन्यामीनी लोकांचे एक सुरक्षित ठिकाण होते, जेथे ते युद्धामध्ये मारले जाण्यापासून वाचण्यासाठी पळून जात होते.
* रीम्मोन पेरेस हे यहुदियाच्या वाळवंटातले माहित नसलेले स्थान होते.
* आरामाचा सेनापती नामान ह्याने रीम्मोन येथील खोट्या देवाच्या मंदिराबद्दल सांगितले, ज्याची आरामाचा राजा उपासना करत होता.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [बंयामीन](../names/benjamin.md), [यहुदिया](../names/judea.md), [सुरिया (अराम)](../names/naaman.md), [जुबुलून](../names/syria.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [2 राजे 05:17-19](../names/zebulun.md)
* [2 शमुवेल 04:5-7](rc://*/tn/help/2ki/05/17)
* [शास्ते 20:45-46](rc://*/tn/help/2sa/04/05)
* [शास्ते 21:13-15](rc://*/tn/help/jdg/20/45)
Strong's: H7417