mr_tw/bible/names/redsea.md

2.9 KiB

समुद्र, लाल समुद्र, तांबडा समुद्र

तथ्य:

"तांबडा समुद्र" हे मिसर आणि अरब ह्यांच्यातील पाण्याचे नाव होते. ह्याला आता "तांबडा समुद्र" असे म्हणतात.

  • तांबडा समुद्र लांब आणि अरुंद आहे. तो तलाव किंवा नदीपेक्षा मोठा आहे, पण सागरापेक्षा खूपच लहान आहे.
  • इस्राएल लोक मिसरमधून पळून जात होते तेव्हा त्यांना लाल समुद्र पार करावा लागला. देवाने चमत्कार केला आणि समुद्राचे पाणी दुभंगले जेणेकरून लोक कोरड्या भूमीवरून चालत जाऊ शकतील.
  • कनानची भूमी या समुद्राच्या उत्तरेस होता.
  • ह्याचे भाषांतर "वेळूचा समुद्र" असेही केले जाऊ शकते.

(हे सुद्धा पाहा: अरब. कानान, मिसर)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 12:4 इस्राएली लोकांनी मिसरचे सैन्य येताना पाहिले तेव्हा ते तेथे आले. त्यांना समजले की ते फारोचे सैन्य आणि तांबड्या समुद्रात अडकले आहेत.
  • 12:5 मग देवाने मोशेला सांगितले,"लोकांना लाल समुद्राकडे जाण्यास सांगा."
  • 13:1 देवाने इस्रायली लोकांना तांबड्या समुद्रातून नेल्यानंतर, त्याने त्यांना अरण्यातून सीनाय पर्वतावर नेले.

शब्द माहीती:

  • स्ट्रोंग: एच3220, एच5488, जी20630, जी22810