mr_tw/bible/names/rebekah.md

33 lines
3.4 KiB
Markdown

# रिबका
## तथ्य:
रिबका ही अब्राह्माचा भाऊ नाहोर याची नात होती.
* देवाने रिबकेला इसहाकची पत्नी होण्याकरिता निवडले.
* रिबका अराम-नहाराईम हा प्रांत जिथे ती राहत होती, तो सोडून अब्राहामाच्या दासाबरोबर नेगेव प्रांतात जिथे इसहाक राहत होता गेली.
* बऱ्याच काळापर्यंत रिबकेला काही मुलबाळ नव्हते, परंतु शेवटी देवाने तिला जुळी मुले एसाव आणि याकोब देऊन आशीर्वादित केले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [अब्राहम](../names/abraham.md), [अराम](../names/aram.md), [एसाव](../names/esau.md), [इसहाक](../names/isaac.md), [याकोब](../names/jacob.md), [नाहोर](../names/nahor.md), [नेगेव](../names/negev.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [उत्पत्ति 24:15-16](rc://*/tn/help/gen/24/15)
* [उत्पत्ति 24:45-46](rc://*/tn/help/gen/24/45)
* [उत्पत्ति 24:56-58](rc://*/tn/help/gen/24/56)
* [उत्पत्ति 24:63-65](rc://*/tn/help/gen/24/63)
* [उत्पत्ति 25:27-28](rc://*/tn/help/gen/25/27)
* [उत्पत्ति 26:6-8](rc://*/tn/help/gen/26/06)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* खूप लांब प्रवास केल्यानंतर अब्राहमचे नातेवाईक राहात असलेल्या ठिकाणी, देवबाप त्या सेवकास __रिबकाकडे__ घेऊन येतो. ती आब्राहमच्या भावाची नात होती.
* देव __रिबकेस__ म्हणाला, "तुझ्या पोटातील दोन मुलांद्वारे दोन राष्ट्रे होतील.
* ही मुले वाढत असतांना, याकोब __रिबकेचा__ आवडता होता, परंतु इसहाकाला एसाव आवडत होता.
* इसहाक आपला आशीर्वाद एसावास देऊ इच्छित होता. परंतु असे करण्यापूर्वी __रिबका__ आणि याकोब यांनी मिळून याकोब हा एसाव असल्याचे ढोंग करून इसहाकास फसविले.
* परंतु __रिबकेने__ एसावच्या योजनेबद्दल ऐकले. म्हणून तिने याकोबास आपल्या दूर देशी असलेल्या नातेवाईकाकडे राहाण्यास पाठवले.
Strong's: H7259