mr_tw/bible/names/ramah.md

25 lines
1.8 KiB
Markdown

# रामा
## तथ्य:
रामा हे इस्राएलांचे प्राचीन शहर होते, जे यरुशलेम पासून सुमारे 8 किलोमीटर अंतरावर होते. * हा तो प्रांत होता, जिथे बन्यामिनाचे वंश राहत होते.
* रामा येथे राहेलने बन्यामिनाला जन्म देताना स्वतःचा प्राण सोडला.
* जेंव्हा इस्राएल लोकांना बाबेलाला बंदिवान म्हणून नेण्यात आले, तेंव्हा त्यांना बाबेलाला नेण्याच्या पूर्वी पहिल्यांदा रामा येथे आणण्यात आले.
* रामा येथे शमुवेलाच्या आई आणि वडीलांचे घर होते.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [बन्यामीन](../names/benjamin.md), [इस्राएलाचे बारा वंशज](../other/12tribesofisrael.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 27:25-27](rc://*/tn/help/1ch/27/25)
* [1 शमुवेल 02:11](rc://*/tn/help/1sa/02/11)
* [2 इतिहास 16:1](rc://*/tn/help/2ch/16/01)
* [यिर्मया 31:15](rc://*/tn/help/jer/31/15)
* [यहोशवा 18:25-28](rc://*/tn/help/jos/18/25)
* [मत्तय 02:17-18](rc://*/tn/help/mat/02/17)
Strong's: H7414, G4471