mr_tw/bible/names/rabbah.md

22 lines
1.3 KiB
Markdown

# रब्बा
## व्याख्या:
रब्बा हे अम्मोनी लोकांचे सर्वात महत्वाचे शहर होते.
* अम्मोनी लोकांच्याविरुद्ध युद्धामध्ये, इस्राएल लोकांनी बऱ्याचदा रब्बा शहरावर हल्ला केला.
* इस्राएलचा राजा दावीद याने रब्बावर आपल्या शेवटच्या विजयांपैकी एक म्हणून कब्जा केला.
* आताच्या युगातील अम्मान यार्दन हे शहर जिथे आहे, तेथे आधी रब्बा हे शहर स्थित होते.
(हे सुद्धा पहाः [अम्मोनी](../names/ammon.md), [दावीद](../names/david.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 20:1](rc://*/tn/help/1ch/20/01)
* [2 शमुवेल 12:26-28](rc://*/tn/help/2sa/12/26)
* [अनुवाद 03:11](rc://*/tn/help/deu/03/11)
* [यहेज्केल 25:3-5](rc://*/tn/help/ezk/25/03)
* [यिर्मया 49:1-2](rc://*/tn/help/jer/49/01)
Strong's: H7237