mr_tw/bible/names/potiphar.md

21 lines
1.5 KiB
Markdown

# पोटीफर
## तथ्य:
मिसरमधील फारोच्या काळात, योसेफाला काही इश्माएली लोकांना दास म्हणून विकले जाण्याच्या काळात पोटीफर एक महत्त्वाचा अधिकारी होता.
* इश्माएली लोकांच्याकडून पोटीफराने योसेफाला विकत घेतले आणि त्याला त्याच्या घराचा प्रमुख म्हणून नियुक्त केले.
* जेंव्हा योसेफावर चुकीचे वर्तन केल्याचा दोष लावला गेला, तेंव्हा पोटीफराने योसेफाला तुरुंगात टाकले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [मिसर](../names/egypt.md), [योसेफ](../names/josephot.md), [फारो](../names/pharaoh.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [उत्पत्ति 37:34-36](rc://*/tn/help/gen/37/34)
* [उत्पत्ति 39:1-2](rc://*/tn/help/gen/39/01)
* [उत्पत्ति 39:13-15](rc://*/tn/help/gen/39/13)
Strong's: H6318