36 lines
5.0 KiB
Markdown
36 lines
5.0 KiB
Markdown
# पिलात
|
||
|
||
## तथ्य:
|
||
|
||
पिलात हा रोमी प्रांतातील यहुदियाचा सुभेदार होता, ज्याने येशूला मृत्युदंड देण्याचे घोषित केले.
|
||
|
||
* कारण पिलात हा सुभेदार होता, म्हणून गुन्हेगारांना मृत्युदंड देण्याचा त्याला अधिकार होता.
|
||
* पिलाताने येशूला वधस्तंभावर खिळावे अशी यहुदी धर्मपुढाऱ्यांची इच्छा होती, म्हणून ते खोटे बोलले आणि त्यांनी सांगितले की येशू एक गुन्हेगार होता.
|
||
* पिलाताला हे लक्षात आले होते की, येशू दोषी नव्हता, परंतु त्याला जमावाची भीती वाटत होती आणि त्याला त्यांना खुश करायचे होते, म्हणून त्याने आपल्या सैनिकांना येशूला वधस्तंभावर खिळण्याची आज्ञा केली.
|
||
|
||
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करावे](rc://*/ta/man/translate/translate-names))
|
||
|
||
(हे देखील पाहा: [वधस्तंभावर खिळून मारणे](../kt/crucify.md), [सुभेदार](../other/governor.md), [दोष](../kt/guilt.md), [यहुदिया](../names/judea.md), [रोम](../names/rome.md))
|
||
|
||
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
||
|
||
* [प्रेषितांची कृत्ये 4:27-28](rc://*/tn/help/act/04/27)
|
||
* [प्रेषितांची कृत्ये 13:28](rc://*/tn/help/act/13/28)
|
||
* [लुक 23:2](rc://*/tn/help/luk/23/01)
|
||
* [मार्क 15:2](rc://*/tn/help/mrk/15/01)
|
||
* [मत्तय 27:13](rc://*/tn/help/mat/27/11)
|
||
* [मत्तय 27:58](rc://*/tn/help/mat/27/57)
|
||
|
||
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
|
||
|
||
* __[39:09](rc://*/tn/help/obs/39/09)__ दुस-या दिवशी सकाळीच, यहूदी पुढा-यांनी येशूला रोमी सुभेदार __पिलात__ याच्याकडे आणले. त्यांना आशा होती की __पिलात__ येशूस दोषी ठरवून मरणदंडाची शिक्षा देईल. __पिलाताने__ येशूला विचारले, ‘‘तू यहू़द्यांचा राजा आहेस काय?’’
|
||
* __[39:10](rc://*/tn/help/obs/39/10)__ __पिलाताने__ विचारले, ‘‘सत्य काय आहे?’’
|
||
* __[39:11](rc://*/tn/help/obs/39/11)__ येशूबरोबर बोलल्यानंतर __पिलात__ बाहेर असलेल्या जमावास म्हणाला, ‘‘मला या मनुष्यामध्ये काहीच दोष आढळत नाही.’’ परंतु यहूदी पुढारी व लोकसमुदाय मोठ्याने ओरडले, ‘‘त्याला वधस्तंभावर खिळून टाका!’’ यावर __पिलात__ उत्तरला, ‘‘तो निर्दोष आहे!’’ पण ते आणखी मोठ्याने ओरडू लागले. तेव्हा __पिलात__ तिस-यांदा म्हणाला, ‘‘तो निरपराध आहे.’’
|
||
* __[39:12](rc://*/tn/help/obs/39/12)__ जमाव आपल्या विरुध्द बंड पुकारील अशी __पिलातास__ भिती वाटली व त्याने आपल्या सैनिकांस येशूला वधस्तंभावर खिळण्याची आज्ञा दिली.
|
||
* __[40:02](rc://*/tn/help/obs/40/02)__ __पिलाताने__ त्यांना आज्ञा दिली की त्यांनी ‘‘यहूद्यांचा राजा’’ अशी लिहिलेली पाटी येशूच्या डोक्यावर लावावी.
|
||
* __[41:02](rc://*/tn/help/obs/41/02)__ __पिलात__ म्हणाला, "काही सैनिकांना घ्या व त्या कबरेभोवती तुमच्याने होईल तितका चांगला बंदोबस्त ठेवा."
|
||
|
||
## शब्द माहीती:
|
||
|
||
* स्ट्रोंग: G40910, G41940
|