mr_tw/bible/names/phinehas.md

26 lines
2.6 KiB
Markdown

# फिनहास
## तथ्य:
जुन्या करारांमध्ये फिनहास नावाचे दोन मनुष्य होते.
* अहरोनाच्या नातावांपैकी एका याजक नातवाचे नाव फिनहास होते, ज्याने इस्राएलमधील खोट्या देवांच्या उपासनेला तीव्र विरोध केला.
* फिनहासने इस्राएली लोकांना मरीपासून वाचवले, जीला देवाने, इस्राएली लोकांनी, मिद्यानी स्त्रियांना बायको करून घेतले आणि त्यांच्या खोट्या देवांची उपासना केली म्हणून पाठवले होते.
* बऱ्याच घटनांमध्ये, फिनहास मिद्यानी लोकांचा नाश करण्यासाठी इस्राएली सैन्याबरोबर गेला.
* दुसरा मनुष्य ज्याचे नाव फिनहास होते, ज्याचा उल्लेख जुन्या करारामध्ये करण्यात आल, तो एली याजकाचा दुष्ट मुलगा, शमुवेल संदेष्ट्याच्या काळात होता.
फिनहास आणि त्याचा भाऊ हफनी हे दोघेही मारले गेले, जेंव्हा पलीष्ट्यांनी इस्राएलावर हल्ला केला आणि कराराचा कोश चोरून नेला.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [कराराचा कोश](../kt/arkofthecovenant.md), [यार्देन नदी](../names/jordanriver.md), [मिद्यान](../names/midian.md), [पलीष्टी](../names/philistines.md), [शमुवेल](../names/samuel.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 शमुवेल 04:3-4](rc://*/tn/help/1sa/04/03)
* [एज्रा 08:1-3](rc://*/tn/help/ezr/08/01)
* [यहोशवा 22:13-14](rc://*/tn/help/jos/22/13)
* [गणना 25:6-7](rc://*/tn/help/num/25/06)
Strong's: H6372