mr_tw/bible/names/philistines.md

26 lines
2.8 KiB
Markdown

# पलीष्टी
## तथ्य:
पलीष्टी हा एक लोकसमूह होता, ज्याने व्यापलेल्या प्रांताला पलीष्ट्यांचा देश असे म्हंटले जाते, जो भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर होता. त्यांच्या नावाचा अर्थ "समुद्राचे लोक" असा होतो.
* तेथे पाच मुख्य पलीष्टी शहरे होती: अश्दोद, अश्क्लोन, एक्रोन, गथ, गज्जा.
* अश्दोद हे शहर पलीष्ट्यांच्या देशाच्या उत्तरी भागात होते, तर गज्जा हे शहर दक्षिणी भागात होते.
* इस्राएली लोकांच्याबरोबर बरेच वर्षे युद्ध करणारे असे म्हणून कदाचित पलीष्टी प्रसिद्ध होते.
* शिमसोन हा शास्ता पलीष्टी लोकांच्या विरुद्धातील सुप्रसिद्ध योद्धा होता, जो देवापासून मिळालेल्या त्याच्या अलौकिक ताकदीचा उपयोग करत होता.
* दावीद राजाने बऱ्याचदा पलीष्टी लोकांच्या विरुद्धच्या युद्धात नेतृत्व केले, ज्यामध्ये तो तरुण असताना त्याने पलीष्टी योद्धा गल्याथला हरवल्याचा समावेश होता.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहाः [अशदोद](../names/ashdod.md), [अश्कलोन](../names/ashkelon.md), [दावीद](../names/david.md), [एक्रोन](../names/ekron.md), [गथ](../names/gath.md), [गज्जा](../names/gaza.md), [गल्याथ](../names/goliath.md), [क्षार समुद्र](../names/saltsea.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 18:9-11](rc://*/tn/help/1ch/18/09)
* [1 शमुवेल 13:3-4](rc://*/tn/help/1sa/13/03)
* [2 इतिहास 09:25-26](rc://*/tn/help/2ch/09/25)
* [उत्पत्ति 10:11-14](rc://*/tn/help/gen/10/11)
* [स्तोत्र 056:1-2](rc://*/tn/help/psa/056/001)
Strong's: H6429, H6430