mr_tw/bible/names/philistia.md

19 lines
1.4 KiB
Markdown

# पलेशेथ
## व्याख्या:
पलेशेथ हे भूमध्य समुद्राच्या किनाऱ्याला लागून असलेल्या कनान देशातील एक मोठ्या प्रांताचे नाव आहे.
* हा प्रदेश उत्तरेकडील याफोपासून दक्षिणेकडे गज्जापर्यंत पोहोचण्यासाठी, अत्यंत सुपीक किनारपट्टीवर स्थित होता. तो जवळपास 64 किलोमीटर लांब आणि 16 किलोमीटर रुंद होता.
* पलेशेथ हे पालीष्ट्यांनी व्यापलेले होते, एक शक्तिशाली लोकांचा समूह, जो इस्राएल लोकांचा सततचा शत्रू होता.
(हे सुद्धा पहा: [पलिष्टी](../names/philistines.md), [गज्जा](../names/gaza.md), [याफो](../names/joppa.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 10:9-10](rc://*/tn/help/1ch/10/09)
* [योएल 03:4-6](rc://*/tn/help/jol/03/04)
* [स्तोत्र 060:8-9](rc://*/tn/help/psa/060/008)
Strong's: H776 H6429 H06430