mr_tw/bible/names/peor.md

21 lines
2.0 KiB
Markdown

# पौर, पौर पर्वत, बाल पौर
## व्याख्या:
"पौर" आणि "पौर पर्वत" ह्याचा संदर्भ एका पर्वताशी आहे, जो मृत समुद्राच्या ईशान्येस, मवाबाच्या प्रांतामध्ये स्थित आहे.
* "बेथ पौर" हे एका शहराचे नाव आहे, जे कदाचित त्या पर्वतावर किंवा त्याच्या जवळ वसलेले आहे. ही ती जागा आहे, जेथे देवानं मोशेला वचनयुक्त जमीन दाखवल्याच्या नंतर मोशे मरण पावला.
* "बाल पौर" हा मवाबी लोकांचा खोटा देव होता, ज्याची उपासना ते पौर पर्वतावर करत. इस्राएली लोकांनी सुद्धा या मूर्तीची उपासना करण्यास सुरवात केली, आणि देवाने त्याबद्दल त्यांना शिक्षा केली.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पाहा: [बाल](../names/baal.md), [खोटे देव](../kt/falsegod.md), [मवाब](../names/moab.md), [मृत समुद्र](../names/saltsea.md), [उपासना](../kt/worship.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [गणना 23:28-30](rc://*/tn/help/num/23/28)
* [गणना 31:16-17](rc://*/tn/help/num/31/16)
* [स्तोत्र 106:28-29](rc://*/tn/help/psa/106/028)
Strong's: H1047, H1187, H6465