mr_tw/bible/names/nehemiah.md

25 lines
2.8 KiB
Markdown

# नहेम्या
## तथ्य:
नहेम्या हा इस्राएली होता, ज्याला बाबेलाच्या साम्राज्यामध्येसक्तीने नेण्यात आले, जेंव्हा इस्राएलाच्या लोकांना आणि यहूदाच्या लोकांना बाबेली लोकांनी बंदी करून नेले.
* जेंव्हा तो परसाचा राजा अर्तहशश्त ह्याचा प्यालेबरदार होता, तेंव्हा नहेम्याने राजाला यरुशलेमेस जाण्याची परवानगी मागितली.
* नहेम्याने इस्राएली लोकांचे नेतृत्व यरुशलेमेचे कोट बांधून काढण्यात केले, ज्याला बाबेलाच्या लोकांनी पडून नष्ट केले होते.
* राजाच्या महालात परतण्याच्या पूर्वीपर्यंत, बारा वर्षापर्यंत नहेम्या हा यरुशलेमचा शासक होता.
* जुन्या करारातील पुस्तक नहेम्या, हे नहेम्याचे कोट पुन्हा बांधून काढण्याचे कार्य आणि यरुशलेममधील लोकांवर त्याने केलेले शासन ह्याची गोष्ट सांगते.
* जुन्या करारामध्ये नहेम्या नावाची आणखी पुष्कळ माणसे होती: ज्या नहेम्याबद्दल बोलले जात होते, ते वेगळे करण्याकरिता सहसा त्याच्या वडिलांचे नाव त्याच्याबरोबर जोडले गेले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [अर्तहशश्त](../names/artaxerxes.md), [बाबेल](../names/babylon.md), [यरुशलेम](../names/jerusalem.md), [मुलगा](../kt/son.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [एज्रा 02:1-2](rc://*/tn/help/ezr/02/01)
* [नहेम्या 01:1-2](rc://*/tn/help/neh/01/01)
* [नहेम्या 10:1-3](rc://*/tn/help/neh/10/01)
* [नहेम्या 12:46-47](rc://*/tn/help/neh/12/46)
Strong's: H5166