30 lines
2.5 KiB
Markdown
30 lines
2.5 KiB
Markdown
# नाथान
|
||
|
||
## तथ्य:
|
||
|
||
नाथान हा देवाचा विश्वासू संदेष्टा होता, जेंव्हा दावीद इस्राएल चा राजा होता, तेंव्हा तो जगला.
|
||
|
||
* जेंव्हा दावीदाने उरीया ह्याच्या विरुद्ध गंभीर पाप केले, तेंव्हा देवाने नाथानाला दाविदाचा विरोध करण्यास पाठवून दिले.
|
||
* जरी दावीद राजा होता, तरीही नाथानाने दाविदाला दोष लावला.
|
||
* जेंव्हा नाथानाने त्याचा विरोध केला, तेंव्हा दावीदाने त्याच्या पापाबद्दल पश्चात्ताप केला.
|
||
|
||
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
|
||
|
||
(हे दाखिल पहा: [दावीद](../names/david.md), [विश्वासू](../kt/faithful.md), [संदेष्टा](../kt/prophet.md), [उरिया](../names/uriah.md))
|
||
|
||
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
||
|
||
* [1 इतिहास 17:1-2](rc://*/tn/help/1ch/17/01)
|
||
* [2 इतिहास 09:29](rc://*/tn/help/2ch/09/29)
|
||
* [2 शमुवेल 12:1-3](rc://*/tn/help/2sa/12/01)
|
||
* [स्तोत्र 051:1-](rc://*/tn/help/psa/051/001)
|
||
|
||
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
|
||
|
||
* __[17:07](rc://*/tn/help/obs/17/07)__ परंतु देवाने __नाथान__ संदेष्ट्यास दाविदाकडे संदेश घेऊन पाठविले,‘‘ तू लढाईचा माणुस असल्यामुळे हे मंदिर बांधू शकत नाही.’’
|
||
* __[17:13](rc://*/tn/help/obs/17/13)__ दाविदाने केलेल्या कृत्याबद्दल देवाचा क्रोध भडकला, व त्याने __नाथान__ संदेष्टयाला दाविदाकडे पाठवून त्याचे पाप किती दुष्ट होते याविषयी सांगितले.
|
||
|
||
## शब्द माहिती:
|
||
|
||
* Strong's: H5416, G3481
|