mr_tw/bible/names/meshech.md

25 lines
1.4 KiB
Markdown

# मेशेख
## तथ्य:
जुन्या करारांमध्ये मेशेख नावाचे दोन पुरुष होते.
* एक मेशेख हा याफेथाचा मुलगा होता.
* दुसरा मेशेख हा शेमचा नातू होता.
* मेशेख हे एका जमिनीच्या प्रांताचे नाव देखील होते, जे कदाचित या दोघांपैकी कोणाच्या एकानंतर ठेवले गेले असावे.
मेशेखाचा प्रांत आताच्या तुर्की देश आहे, त्याच्या भागात स्थित असू शकतो.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहाः [याफेथ](../names/japheth.md), [नोहा](../names/noah.md), [शेम](../names/shem.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 01:5-7](rc://*/tn/help/1ch/01/05)
* [यहेज्केल 27:12-13](rc://*/tn/help/ezk/27/12)
* [उत्पत्ति 10:2-5](rc://*/tn/help/gen/10/02)
* [स्तोत्र 120:5-7](rc://*/tn/help/psa/120/005)
Strong's: H4851, H4902