mr_tw/bible/names/memphis.md

20 lines
1.3 KiB
Markdown

# मोफ
## व्याख्या:
मोफ हे नाईल नदीच्या काठावरील मिसरचे प्राचीन शहर होते.
* मोफ हे शहर मिसरच्या खालच्या भागात नाईल नदीच्या दक्षिणेकडील मुखाच्या त्रिभुज प्रदेशात स्थित होते, जिथली माती फार सुपीक होती आणि पिके भरपूर होती.
त्याची सुपीक माती आणि वरच्या आणि खालच्या मिसराच्या मधील महत्वाचे स्थान, या कारणामुळे मोफ शहर हे व्यापार आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे शहर बनले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [मिसर](../names/egypt.md), [नाईल नदी](../names/nileriver.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [होशे 09:5-6](rc://*/tn/help/hos/09/05)
Strong's: H4644, H5297