mr_tw/bible/names/mediterranean.md

23 lines
2.6 KiB
Markdown

# समुद्र, महासागर, पश्चिमी समुद्र, भूमध्य समुद्र
## तथ्य:
पवित्र शास्त्रात, "महासागर" किंवा "पश्चिमी समुद्र" ह्याचा संदर्भ ज्याला आता "भूमध्य समुद्र" म्हंटले जाते त्याच्याशी येतो, जो पवित्र शास्त्राच्या काळातील लोकांच्यासाठी ज्ञात असलेले सर्वात मोठा पाण्याचा साठा होता.
* भूमध्य समुद्राच्या सिमांलगत: इस्राएल (पूर्वेस), युरोप (उत्तर आणि पश्चिमेस) आणि आफ्रिका (दक्षिणेस).
* प्राचीन काळात, हा समुद्र व्यापारासाठी आणि प्रवासासाठी खूप महत्वाचा होता, कारण त्याच्या सीमारेषेला लागून अनेक देश होते. या समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित असलेली शहरे आणि लोक समूह हे अतिशय समृद्ध होते, कारण त्यांच्यासाठी इतर देशातून जहाजांद्वारे साहित्य मागवणे सहज शक्य होते.
* हा महासागर इस्राएलच्या पश्चिमेस स्थित होता, म्हणून काहीवेळा ह्याला "पश्चिमी समुद्र" असे देखील संदर्भित केले जाते.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [इस्राएल](../kt/israel.md), [लोकसमूह](../other/peoplegroup.md), [सम्रुध](../other/prosper.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [यहेज्केल 47:15-17](rc://*/tn/help/ezk/47/15)
* [यहेज्केल 47:18-20](rc://*/tn/help/ezk/47/18)
* [यहोशवा 15:3-4](rc://*/tn/help/jos/15/03)
* [गणना 13:27-29](rc://*/tn/help/num/13/27)
Strong's: H314, H1419, H3220