mr_tw/bible/names/mede.md

24 lines
2.2 KiB
Markdown

# मेदी
## तथ्य:
मेदी हे एक प्राचीन साम्राज्य अश्शुरी आणि बाबेलाच्या पूर्व भागात आणि एलाम आणि परसाच्या उत्तरेला होते. * जे लोक मेदी नगरामध्ये राहत होते, त्यांना "मेदी" असे म्हंटले गेले.
* मेदी साम्राज्य सध्याचे तुर्की, इराण, सीरिया, इराक आणि अफगाणिस्तान आहेत तो सर्व भाग व्यापत होते.
* मेदी लोकांचे परसाशी जवळचे संबंध होते, आणि या दोन साम्राज्यांनी आपले सैन्य बाबेलावर कब्जा करण्यासाठी एकत्र केले.
* जेंव्हा दानीएल संदेष्टा बाबेलात राहत होता, तेंव्हा मेदीच्या दयरावेश राजाने बाबेलावर आक्रमण केले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पाहा: [अश्शुरी](../names/assyria.md), [बाबेल](../names/babylon.md), [कोरेश](../names/cyrus.md), [दानीएल](../names/daniel.md), [दायरावेश](../names/darius.md), [एलाम](../names/elam.md), [पारस](../names/persia.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [2 राजे 17:4-6](rc://*/tn/help/2ki/17/04)
* [प्रेषितांची कृत्ये 02:8-11](rc://*/tn/help/act/02/08)
* [दानीएल 05:25-28](rc://*/tn/help/dan/05/25)
* [एस्तेर 01:3-4](rc://*/tn/help/est/01/03)
* [एज्रा 06:1-2](rc://*/tn/help/ezr/06/01)
Strong's: H4074, H4075, H4076, H4077, G3370