mr_tw/bible/names/marymagdalene.md

27 lines
2.2 KiB
Markdown

# मरिया मग्दालीया
## तथ्य:
मरिया मग्दालीया ही अनेक स्त्रियांपैकी एक होती, ज्यांनी येशुंवर विश्वास ठेवला आणि त्याच्या सेवेमध्ये त्याच्या मागोमाग जात होती. तिच्यातून येशूने सात भुते काढली होती, जी तिच्यावर नियंत्रण करीत होती, ह्यासाठी ती ओळखली जात होती.
* मरिया मग्दालीया आणि इतर स्त्रियांनी येशूला आणि त्याच्या शिष्यांना आधार देऊन मदत केली.
तिचा उल्लेख त्या स्त्रियांपैकी एक म्हणून केला आहे, ज्यांनी येशूला तो मरणातून उठल्यानंतर पहिल्यांदा पहिले.
* जेंव्हा मरिया मग्दालीया रिकाम्या कबरेच्या बाहेर उभी होती, तेंव्हा तिने येशूला तिथे उभे राहिलेले पहिले आणि त्याने तिला सांगितले की, जा आणि इतर शिष्यांना सांग की, तो जिवंत उठला आहे.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखिल पहा: [भुत](../kt/demon.md), [भूतग्रस्त](../kt/demonpossessed.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [लुक 08:1-3](rc://*/tn/help/luk/08/01)
* [लुक 24:8-10](rc://*/tn/help/luk/24/08)
* [मार्क 15:39-41](rc://*/tn/help/mrk/15/39)
* [मत्तय 27:54-56](rc://*/tn/help/mat/27/54)
## शब्द माहिती:
* Strong's: G3094, G3137