mr_tw/bible/names/maker.md

25 lines
2.2 KiB
Markdown

# निर्माण कर्ता
## तथ्य:
सर्वसाधारणपणे, एक "निर्माणकर्ता" म्हणजे जो तयार करतो किंवा गोष्टी बनवतो.
* पवित्र शास्त्रामध्ये, काहीवेळा "निर्माणकर्ता" हा शब्द यहोवाच्या नावासाठी किंवा शीर्षकासाठी वापरतात, कारण त्यांचे सर्व काही निर्माण केले आहे.
* सहसा या संज्ञा "त्याच्या" किंवा "माझे" किंवा "आपल्या" या शब्दांच्याबरोबर एकत्रित केल्या जातात.
## भाषांतर सूचना
* "निर्माणकर्ता" या शब्दाचे भाषांतर "निर्माता" किंवा "देव जो निर्माण करतो" किंवा "असा एक ज्याने सर्वकाही बनवले" असे केले जाऊ शकते.
* "त्याचा निर्माता" या वाक्यांशाचे भाषांतर "असा एक ज्याने त्याला निर्माण केले आहे" किंवा "देव, ज्याने त्याला निर्माण केले" असे केले जाऊ शकते.
* "तुझा निर्माता" किंवा "माझा निर्माता" या भाषांतर सुद्धा अशाच प्रकारे केले जाऊ शकते.
(हे सुद्धा पहाः [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [निर्माण](../other/creation.md), [यहोवा](../kt/yahweh.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [होशेय 08:13-14](rc://*/tn/help/hos/08/13)
Strong's: H2796, H3335, H6213, H6466, H6467, G1217