21 lines
1.9 KiB
Markdown
21 lines
1.9 KiB
Markdown
# लिव्याथान
|
|
|
|
## तथ्य:
|
|
|
|
"लिव्याथान" या शब्दाचा संदर्भ, खूप मोठा, आता अस्तित्वात नसलेल्या प्राण्याशी आहे, ज्याचा उल्लेख पवित्र शास्त्राच्या सुरवातीच्या लिखाणामध्ये, ईयोब, स्तोत्रसंहिता, आणि यशयाच्या पुस्तकांमध्ये आढळतो.
|
|
|
|
* लिव्याथानचे वर्णन मोठा, सापासारखा प्राणी, मजबूत आणि भयानक, आणि सभोवतालचे पाणी "उकळवण्याची" क्षमता असलेला असे केले आहे. त्याचे वर्णन एखाद्या डायनासोर प्राण्याप्रमाणेच होते.
|
|
* यशया संदेष्ट्याने लिव्याथानसाठी "सरपटणारा साप" असा संदर्भ दिला आहे.
|
|
* ईयोबाने लिव्याथानच्या प्रत्यक्ष माहितीबद्दल लिहिले होते, म्हणून तो प्राणी त्याच्या आयुष्यात जिवंत होता.
|
|
|
|
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
|
|
|
|
(हे सुद्धा पहाः [यशया](../names/isaiah.md), [ईयोब](../names/job.md), [सर्प](../other/serpent.md))
|
|
|
|
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
|
|
|
* [ईयोब 03:8-10](rc://*/tn/help/job/03/08)
|
|
* [स्तोत्र 104:25-26](rc://*/tn/help/psa/104/025)
|
|
|
|
Strong's: H3882
|