mr_tw/bible/names/lamech.md

26 lines
1.6 KiB
Markdown

# लामेख
## तथ्य:
उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये लामेख नावाच्या दोन मनुष्यांचा उल्लेख केला आहे.
* पहिल्या लामेखाचा उल्लेख काइनाचा वंशज म्हणून केला आहे. त्याने त्याच्या दोन बायकांना अभिमानाने सांगितले की, त्याला जखमी केलेल्या एका माणसाला त्याने ठार केले.
* दुसरा लामेख हा शेथचा वंशज होता. * तो नोहाचा पिता सुद्धा होता.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखिल पहा [काइन](../names/cain.md), [नोहा](../names/noah.md), [शेथ](../names/seth.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [उत्पत्ति 04:18-19](rc://*/tn/help/gen/04/18)
* [उत्पत्ति 04:24](rc://*/tn/help/gen/04/23)
* [उत्पत्ति 05:25](rc://*/tn/help/gen/05/25)
* [उत्पत्ति 05:29](rc://*/tn/help/gen/05/28)
* [उत्पत्ति 05:31](rc://*/tn/help/gen/05/30)
* [लुक 03:36](rc://*/tn/help/luk/03/36)
## शब्द माहिती:
* Strong's: H3929, G2984