mr_tw/bible/names/kingdomofjudah.md

35 lines
5.5 KiB
Markdown

# यहूदा, यहूदाचे राज्य
## तथ्य:
यहूदाचे कुळ हे इस्राएलाच्या बारा कुळातील सर्वात मोठे कुळ होते. यहूदाचे राज्य हे यहूदा आणि बन्यामीन या कुळांनी बनले होते.
* शलमोन राजा मेल्यानंतर, इस्राएल राष्ट्र दोन राज्यात विभागले गेले: इस्राएल आणि यहूदा. यहूदाचे राज्य हे दक्षिणेकडील राज्य होते, आणि ते मृत समुद्राच्या पश्चिमेस स्थित होते.
* यहूदा राज्याची राजधानी इस्राएल होते.
यहुदाच्या आठ राजांनी यहोवाची आज्ञा मानिली आणि लोकांनी त्याची उपासना करण्यासाठी त्यांचे नेतृत्व केले. यहुदाचे इतर राजे हे दुष्ट होते, आणि त्यांनी लोकांचे नेतृत्व मूर्तींची उपासना करण्याकडे केले.
* अश्शुरी लोकांनी इस्राएल (उत्तरेकडील राज्य) लोकांना हरवल्यानंतर, बाबेली लोकांनी यहुदावर कब्जा मिळवला. बाबेली लोकांनी शहर आणि मंदीर नाश केले, आणि यहूदाच्या बर्यापैकी लोकांना बाबेलाला घेऊन गेले.
(हे सुद्धा पहा: [यहूदा](../names/judah.md), [मृत समुद्र](../names/saltsea.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 शमुवेल 30:26-28](rc://*/tn/help/1sa/30/26)
* [2 शमुवेल 12:7-8](rc://*/tn/help/2sa/12/07)
* [होशे 05:14-15](rc://*/tn/help/hos/05/14)
* [यिर्मया 07:33-34](rc://*/tn/help/jer/07/33)
* [शास्ते 01:16-17](rc://*/tn/help/jdg/01/16)
## पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:
* __[18:07](rc://*/tn/help/obs/18/07)__ केवळ दोनच गोत्रे त्याच्याशी विश्वासू राहिली. ही दोन गोत्रे मिळून __यहूदाचे राज्य__ झाले.
* __[18:10](rc://*/tn/help/obs/18/10)__ __यहूदाचे राज्य__ व इस्त्रायलचे राज्य एकमेकांचे शत्रू झाले व त्यांच्यामध्ये नेहमी लढाया होऊ लागल्या.
* __[18:13](rc://*/tn/help/obs/18/13)__ __यहूदाचे राजे__ हे दाविदाच्या वंशातील होते. त्यांपैकी काही राजे चांगले होते. त्यांनी न्यायाने राज्य केले व ख-या देवाची उपासना केली. परंतु __यहूदाच्या__ राजांपैकी अनेक राजे दुष्ट होते. त्यांनी भ्रष्ट होऊन मूर्तिपूजा केली.
* __[20:01](rc://*/tn/help/obs/20/01)__ इस्त्रायलाचे राज्य व __यहूदाचे राज्य__ या दोहोंनीही देवाविरुध्द पाप केले.
* __[20:05](rc://*/tn/help/obs/20/05)__ __यहूदा राज्यातील__ लोकांनी पाहिले की, इस्त्रायल राज्यातील लोकांना अविश्वास व आज्ञा मोडल्यामुळे देवाने कशाप्रकारे शासन केले आहे. पण तरीही त्यांनी मूर्तिपूजा केली व कनानी दैवतांचीही उपासना केली.
* __[20:06](rc://*/tn/help/obs/20/06)__ सुमारे 100 वर्षांनंतर जेंव्हा अश्शूराने इस्त्रायल राज्याचा नाश केला, तेंव्हा देवाने __यहूदाच्या राज्यावर__ हल्ला करण्यासाठी नबूखद्नेस्सर हया बाबेलच्या राजास पाठविले. बाबेल हे एक शक्तिशाली राष्ट्र होते.
* __[20:09](rc://*/tn/help/obs/20/09)__ नबुखद्नेस्सर व त्याच्या सैनिकांनी __यहूदाच्या राज्यातील__ जवळ जवळ सर्वच लोकांना बाबेलमध्ये आणले केवळ फार गरीब इस्त्रायल लोकांनाच शेती करण्यासाठी मागे ठेवले.
Strong's: H4438, H3063