24 lines
2.7 KiB
Markdown
24 lines
2.7 KiB
Markdown
# किद्रोन खोरे
|
|
|
|
## तथ्य:
|
|
|
|
किद्रोन खोरे हे एक खोल दरी आहे, जी यरुशलेम शहराच्या बाहेर, पूर्वेकडील भिंत आणि जैतुनाचा डोंगर ह्यांच्या मध्ये आहे.
|
|
|
|
* हे खोरे सुमारे 1000 मीटर खोल आणि 32 किलोमीटर लांब आहे.
|
|
* जेंव्हा दावीद राजा, त्याचा मुलगा अबशालोम ह्यापासून पळून गेला, तेंव्हा तो जैतुनाच्या डोंगरावर जाण्यासाठी, किद्रोन खोऱ्यामधून गेला.
|
|
* यहुद्यांचा राजा योशीया आणि असा राजा ह्यांनी आज्ञा दिली की, खोट्या देवतांचे उच्च स्थाने आणि वेद्या ह्यांचा नाश करून त्या जाळून टाका आणि त्यांची राख किद्रोन खोऱ्यात नेऊन टाका.
|
|
* हिज्कीया राजाच्या कारकिर्दीत, याजकांनी मंदिरामधून काढलेल्या सर्व अशुद्ध वस्तूंना किद्रोनच्या खोऱ्यात फ्हेकून देण्यात आले.
|
|
* दुष्ट राणी अथल्या हिला, तिने केलेल्या वाईट कृत्यांमुळे किद्रोन खोऱ्यात मारण्यात आले.
|
|
|
|
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
|
|
|
|
(हे सुद्धा पाहा: [अबशालोम](../names/absalom.md), [असा](../names/asa.md), [अथल्या](../names/athaliah.md), [दावीद](../names/david.md), [खोटे देव](../kt/falsegod.md), [हिज्कीया](../names/hezekiah.md), [उच्च स्थाने](../other/highplaces.md), [योशीया](../names/josiah.md), [यहूदा](../names/kingdomofjudah.md), [जैतुनाचा डोंगर](../names/mountofolives.md))
|
|
|
|
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
|
|
|
* [योहान 18:1](rc://*/tn/help/jhn/18/01)
|
|
|
|
## शब्द माहीती:
|
|
|
|
* स्ट्रोंग: एच5674, एच6939, जी27480, जी54930
|