mr_tw/bible/names/kedesh.md

20 lines
1.8 KiB
Markdown

# केदेश
## तथ्य:
केदेश हे कनानी शहर होते, ज्याला इस्राएल लोकांनी त्यांच्या ताब्यात घेतले, जेंव्हा त्यांनी कनानच्या भूमीत प्रवेश केला.
* हे शहर इस्राएलच्या उत्तरी भागात स्थित होते, जे नफताली वंशाला दिलेल्या जमिनीच्या भागात होते.
* केदेश हे त्या शहरांपैकी एक होते, ज्यांना लेवी याजाकांना राहण्याची जागा म्हणून निवडले होते, कारण त्यांना राहण्यासाठी स्वतःची अशी जागा नव्हती.
* ह्याला "आश्रयाचे शहर" म्हणून सुद्धा वेगळे केले होते.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पाहा: [कनान](../names/canaan.md), [हेब्रोन](../names/hebron.md), [लेवी](../names/levite.md), [नफताली](../names/naphtali.md), [याजक](../kt/priest.md), [शेखेम](../other/refuge.md), [इस्राएलाचे बारा वंशज](../names/shechem.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 06:71-73](../other/12tribesofisrael.md)
* [यहोशवा 19:35-37](rc://*/tn/help/1ch/06/71)
* [शास्ते 04:10](rc://*/tn/help/jos/19/35)