22 lines
2.4 KiB
Markdown
22 lines
2.4 KiB
Markdown
# केदार
|
|
|
|
## तथ्य:
|
|
|
|
केदार हा इश्माएलचा दुसरा मुलगा होता. हे एक महत्वाचे शहर देखील होते, ज्याचे नाव कदाचित त्या मनुष्यानंतर ठेवण्यात आले.
|
|
|
|
* केदार शहर हे अरबस्तानच्या उत्तरी भागात आणि पलीष्ट्यांच्या सीमारेषेच्या जवळ स्थित होते. पवित्र शास्त्राच्या काळात, ते त्याच्या महान कार्याबद्दल आणि सुंदरतेबद्दल प्रसिद्ध होते.
|
|
* केदारच्या वंशजांनी एक मोठा लोकसमूह तयार केला, त्यांना सुद्धा "केदार" असे म्हंटले गेले.
|
|
* "केदारच्या तंबूसारखी काळी" या वाक्यांशाचा संदर्भ शेळीच्या काळ्या केसापासून बनवलेल्या तंबूत राहणाऱ्या केदारच्या लोकांशी येतो.
|
|
* हे लोक शेळ्या आणि मेंढरे वाढवत होते. ते उंटांचा देखील वापर दळणवळणासाठी करत होते.
|
|
* पवित्र शास्त्रामध्ये, "केदारचे वैभव" या वाक्यांशाचा संदर्भ त्या शहराशी आणि त्याच्या लोकांच्या महत्तेशी येतो.
|
|
|
|
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
|
|
|
|
(हे सुद्धा पहा: [अरबस्तान](../names/arabia.md), [शेळी](../other/goat.md), [इश्माएल](../names/ishmael.md), [बलिदान](../other/sacrifice.md))
|
|
|
|
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
|
|
|
* [गीतरत्न 01:5-6](rc://*/tn/help/sng/01/05)
|
|
|
|
Strong's: H6938
|