mr_tw/bible/names/judea.md

35 lines
3.5 KiB
Markdown

# यहुदीया
## तथ्य:
"यहुदीया" या शब्दाचा संदर्भ प्राचीन इस्राएलाच्या जमिनीच्या भागाशी येतो. हे काहीवेळा एका अरुंद अर्थाने आणि इतर वेळी व्यापक अर्थाने वापरले जाते.
* काहीवेळा "यहुदीया" या शब्दाचा उपयोग अरुंद अर्थाने मृत समुद्राच्या दक्षिणेस स्थित असलेल्या प्राचीन इस्राएलाच्या दक्षिण भागात असलेल्या प्रांताला संदर्भित करण्यासाठी केला जातो. काही भाषांतरे या प्रांताला "यहूदा" असे संबोधतात.
* इतर वेळी, "यहुदीया" ह्याचा उपयोग व्यापक अर्थाने केला जातो आणि त्याचा संदर्भ प्राचीन इस्राएलच्या सर्व प्रांताशी येतो, ज्यामध्ये गालील, शोमरोन, पेरीया, इदोम आणि यहूदा ह्यांचा समावेश होता.
* जर भाषांतरकार हा भेद स्पष्ट करू इच्छित असतील तर, "यहुदीया" ह्याचे व्यापक अर्थाने भाषांतर "यहुदीया देश" आणि अरुंद अर्थाने त्याचे भाषांतर "यहुदीया प्रांत" किंवा "यहूदा प्रांत" असे केले जाऊ शकते, कारण हा प्राचीन इस्राएलाचा भाग होता जिथे यहूदाचे कुळ आधीपासून राहत होते.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखिल पहा: [गालील](../names/galilee.md), [इदोम](../names/edom.md), [यहूदा](../names/judah.md), [शोमरोन](../names/kingdomofjudah.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 थेस्सलनीकाकरांस पत्र 02:14](../names/samaria.md)
* [प्रेषितांची कृत्ये 02:9](rc://*/tn/help/1th/02/14)
* [प्रेषितांची कृत्ये 09:32](rc://*/tn/help/act/02/08)
* [प्रेषितांची कृत्ये 12:19](rc://*/tn/help/act/09/31)
* [योहान 03:22-24](rc://*/tn/help/act/12/18)
* [लुक 01:5](rc://*/tn/help/jhn/03/22)
* [लुक 04:44](rc://*/tn/help/luk/01/05)
* [लुक 05:17](rc://*/tn/help/luk/04/42)
* [मार्क 10:1-4](rc://*/tn/help/luk/05/17)
* [मत्तय 02:1](rc://*/tn/help/mrk/10/01)
* [मत्तय 02:5](rc://*/tn/help/mat/02/01)
* [मत्तय 02:22-23](rc://*/tn/help/mat/02/04)
* [मत्तय 03:1-3](rc://*/tn/help/mat/02/22)
* [मत्तय 19:1](rc://*/tn/help/mat/03/01)
## शब्द माहिती:
* Strong's: H3061, G2453