23 lines
2.3 KiB
Markdown
23 lines
2.3 KiB
Markdown
# योथाम
|
|
|
|
## व्याख्या:
|
|
|
|
जुन्या करारांमध्ये योथाम नावाचे तीन मनुष्य होते.
|
|
|
|
* योथाम नावाचा एक मनुष्य जो, गिदोन ह्याचा सर्वात छोटा मुलगा होता. योथाम ह्याने त्याचा मोठा भाऊ अबीमलेख ह्याला हरवण्यासाठी मदत केली, ज्याने त्याच्या उरलेल्या सर्व भावांना मारून टाकले होते.
|
|
* योथाम नावाचा अजून एक मनुष्य, हा त्याचा पिता उज्जीया (अजऱ्या) मेल्यानंतर यहुदाचा राजा झाला, त्याने यहुदावर सोळा वर्षे राज्य केले.
|
|
* त्याच्या पित्याप्रमाणेच, योथाम राजाने देवाची आज्ञा पाळली आणि तो एक चांगला राजा होता.
|
|
* तथापि, त्याने मुर्त्यांची उपासना करण्याच्या स्थानांचा नाश न केल्यामुळे, यहूदाचे लोक नंतर पुन्हा देवापासून दूर गेले.
|
|
* योथाम हा, मत्तयच्या पुस्तकात नोंद केलेल्या येशू ख्रिस्ताच्या वंशावळीतील पूर्वजांपैकी एक आहे.
|
|
|
|
(हे सुद्धा पहा: [अबीमलेख](../names/abimelech.md), [अहाज](../names/ahaz.md), [गीदोन](../names/gideon.md), [उज्जीया](../names/uzziah.md))
|
|
|
|
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
|
|
|
|
* [2 इतिहास 26:21](rc://*/tn/help/2ch/26/21)
|
|
* [2 राजे 15:4-5](rc://*/tn/help/2ki/15/04)
|
|
* [यशया 01:1](rc://*/tn/help/isa/01/01)
|
|
* [शास्ते 09:5-6](rc://*/tn/help/jdg/09/05)
|
|
|
|
Strong's: H3147
|