mr_tw/bible/names/joram.md

24 lines
2.2 KiB
Markdown

# योराम
## तथ्य:
योराम हा अहाबाचा मुलगा, इस्राएलाचा राजा होता. त्याला कधीकधी "यहोराम" असेही म्हंटले जाते.
* यहुद्यांचा राजा यहोराम राज्य करीत असतानाच्या काळात, योराम राजा इस्राएलावर राज्य करीत होता.
* योराम हा दुष्ट राजा होता, ज्याने खोट्या देवांची उपासना केली आणि इस्राएल लोकांना पाप करण्यास कारणीभूत झाला.
* एलीया आणि ओबेद्या संदेष्ट्ये असण्याच्या काळात देखील योरम राजा इस्राएलावर राज्य करीत होता.
* जेंव्हा दावीद राजा होता, तेंव्हा अजून एक मनुष्य ज्याचे नाव योराम होते, जो तोवू हमाथ राजाचा मुलगा होता.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [अहाब](../names/ahab.md), [दावीद](../names/david.md), [एलीया](../names/elijah.md), [हमाथ](../names/hamath.md), [यहोराम](../names/jehoram.md), [इस्राएलाचे राज्य](../names/kingdomofisrael.md), [यहूदा](../names/kingdomofjudah.md), [ओबद्या](../names/obadiah.md), [संदेष्टा](../kt/prophet.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 03:10-12](rc://*/tn/help/1ch/03/10)
* [2 इतिहास 22:4-5](rc://*/tn/help/2ch/22/04)
* [2 राजे 01:17-18](rc://*/tn/help/2ki/01/17)
* [2 राजे 08:16-17](rc://*/tn/help/2ki/08/16)
Strong's: H3088, H3141, G2496