mr_tw/bible/names/joel.md

24 lines
1.9 KiB
Markdown

# योएल
## तथ्य:
योएल हा एक संदेष्टा होता, जो कदाचित यहूदाचा राजा योवाश याच्या कारकीर्दीत राहत होता. जुन्या करारामध्ये, योएल नावाचे इतर अनेक पुरुष देखील होते.
* योएलचे पुस्तक जुन्या कराराच्या शेवटच्या विभागातील बारा लघु भविष्यसूचक पुस्तकांपैकी एक आहे.
* योएल संदेष्ट्यांबद्दल आपल्याकडे असलेली एकमेव वैयक्तिक माहिती ही आहे की, त्याच्या वडिलांचे नाव पथूएल होते.
* पेंटीकॉस्टच्या दिवशीच्या आपल्या प्रवचनात, प्रेषित पेत्राने योएलच्या पुस्तकातील शब्द उद्धृत केला.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [योवाश](../names/joash.md), [यहूदा](../names/kingdomofjudah.md), [पेंटीकॉस्ट](../kt/pentecost.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 06:33-35](rc://*/tn/help/1ch/06/33)
* [1 शमुवेल 08:1-3](rc://*/tn/help/1sa/08/01)
* [प्रेषितांची कृत्ये 02:16-17](rc://*/tn/help/act/02/16)
* [एज्रा 10:41-44](rc://*/tn/help/ezr/10/41)
* [योएल 01:1-3](rc://*/tn/help/jol/01/01)
Strong's: H3100, G2493