mr_tw/bible/names/job.md

27 lines
3.0 KiB
Markdown

# ईयोब
## तथ्य:
पवित्र शास्त्रामध्ये, ईयोब हा असा मनुष्य होता, ज्याचे वर्णन तो देवासमोर निर्दोष आणि नीतिमान होता असे केले आहे. भयंकर छळाच्या काळामध्ये देखील, देवावर असलेल्या स्वतःच्या विश्वासाचे जतन करण्यासाठी ईयोब प्रसिद्ध आहे.
* ईयोब उस नावाच्या भूमीत राहत होता, जे कनान भूमीच्या पश्चिमेस कुठेतरी वसलेले होते, शक्यतो अदोमी लोकांच्या प्रांताजवळ.
* असा विचार आहे की, तो एसाव आणि याकोब ह्यांच्या काळात राहत होता, कारण ईयोबाचा एक मित्र तेमानी होता, जो एक लोकसमूह होता त्याचे नाव एसावाच्या नातावानंतर ठेवण्यात आले होते.
* जुन्या कराराचे पुस्तक ईयोब आपल्याला, कसे ईयोब आणि इतरांनी त्याच्या छळात प्रतिसाद दिला हे सांगते. हे देव हा सार्वभौम निर्माता आणि सार्वभौमिक शासक म्हणून देवाचा दृष्टिकोनही देतो.
* सर्व संकटे येऊन गेल्यानंतर, देवाने शेवटी ईयोबाला बरे केले आणि त्याला अधिक मुले व संपत्ती दिली.
* ईयोबाच्या पुस्तकात असे म्हटले आहे की जेव्हा त्याचा मृत्यू झाला तेव्हा तो फार वृद्ध होता.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखील पाहा: [अब्राहाम](../names/abraham.md), [एसाव](../names/esau.md), [प्रलय](../other/flood.md), [याकोब](../names/jacob.md), [नोहा](../names/noah.md), [लोकसमूह](../names/noah.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [यहेज्केल 14:12-14](../other/peoplegroup.md)
* [याकोबाचे पत्र 5:9-11](rc://*/tn/help/ezk/14/12)
* [ईयोब 1:1](rc://*/tn/help/jas/05/09)
* [ईयोब 3:5](rc://*/tn/help/job/01/01)
## शब्द माहीती:
* Strong's: H0347, G24920