mr_tw/bible/names/joash.md

27 lines
3.0 KiB
Markdown

# योवाश
## तथ्य:
जुन्या करारांमध्ये योवाश नावाचे बरेच वेगवेगळे पुरुष होते.
* एक योवाश हा इस्राएली लोकांना सोडवणारा गिदोन ह्याचा पिता होता.
* अजून एक योवाश नावाचा मनुष्य हा याकोबाच्या लहान मुलगा, बन्यामीन ह्याचा वंशज होता.
* सर्वत प्रसिद्ध असलेला योवाश हा वयाच्या सातव्या वर्षी यहुदाचा राजा बनला. तो यहुदाचा राजा, अहज्याचा मुलगा होता, ज्याचा खून केला.
* जेंव्हा योवाश खूप लहान मुलगा होता, तेंव्हा त्याच्या चूलतीने त्याला दूर ठिकाणी नेऊन, जोपर्यंत तो राजाचा मुकुट घालण्याच्या योग्य होत नाही, तोपर्यंत त्याला लपवून ठेवून मारण्यापासून वाचवले.
* योवाश राजा हा चांगला राजा होता, ज्याने प्रथम देवाची आज्ञा मानिली. पण त्याने उंच स्थाने काढून टाकली नाहीत, आणि इस्राएली लोकांनी परत मुर्त्यांची उपासना सुरु केली.
* ज्यावेळी यहोआश राजा इस्राएलावर राज्य करत होता, त्याच काळात योवाश राजा यहुदावर राज्य करत होता. हे दोन वेगवेगळे राजा होते.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर करा](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [अहज्या](../names/ahaziah.md), [वेदी](../kt/altar.md), [बन्यामीन](../names/benjamin.md), [खोटे देव](../kt/falsegod.md), [गिदोन](../names/gideon.md), [उंच स्थाने](../other/highplaces.md), [खोटे देव](../kt/falsegod.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 इतिहास 03:10-12](rc://*/tn/help/1ch/03/10)
* [2 इतिहास 18:25-27](rc://*/tn/help/2ch/18/25)
* [2 राजे 11:1-3](rc://*/tn/help/2ki/11/01)
* [आमोस 01:1-2](rc://*/tn/help/amo/01/01)
* [शास्ते 06:11-12](rc://*/tn/help/jdg/06/11)
Strong's: H3101, H3135