mr_tw/bible/names/joab.md

27 lines
2.0 KiB
Markdown

# यवाब
## व्याख्या:
दावीदाच्या संपूर्ण राजवटीत, यवाब हा दाविद राजाचा एक महत्वाचा सेनापती होता.
* दावीद राजा होण्यापूर्वी पासून, यवाब त्याच्या एकनिष्ठ अनुयायांपैकी एक होता.
* नंतर, दावीद इस्राएलावर राज्य करण्याच्या काळामध्ये, यवाब हा दाविदाच्या सैन्याचा सेनापती बनला.
* यवाब हा दाविदाचा भाचा देखील होता, कारण त्याची आई ही दाविदाच्या बहिणींपैकी एक होती.
* जेंव्हा दाविदाचा मुलगा अबशालोम याने, त्याचे राज्य घेण्याच्या इच्छेने त्याचा विश्वासघात केला, तेंव्हा राजाला वाचवण्यासाठी यावाबाने अबशालोमाला ठार मारले.
यवाब हा खूप आक्रमक योद्धा होता, आणि त्याने इस्राएलाच्या अनेक शत्रूंना ठार मारले.
(हे सुद्धा पहा: [अबशालोम](../names/absalom.md), [दावीद](../names/david.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [1 इतिहास 02:16-17](rc://*/tn/help/1ch/02/16)
* [1 राजे 01:7-8](rc://*/tn/help/1ki/01/07)
* [1 शमुवेल 26:6-8](rc://*/tn/help/1sa/26/06)
* [2 शमुवेल 02:18-19](rc://*/tn/help/2sa/02/18)
* [नहेम्या 07:11-14](rc://*/tn/help/neh/07/11)
## शब्दमाहिती
* Strong's: H3097