mr_tw/bible/names/jezebel.md

25 lines
1.9 KiB
Markdown

# ईजबेल
## तथ्य:
इस्राएलचा राजा आहाब ह्याची ईजबेल ही दुष्ट पत्नी होती.
* ईजबेलने आहाब आणि इतर इस्राएल लोकांवर मूर्तींची उपासना करण्यासाठी प्रभाव टाकला.
* तिने बऱ्याच देवाच्या संदेष्ट्यांना देखील मारले.
* नाबोथ नावाच्या एका निष्पाप मनुष्याला मारण्यास ईजबेल कारणीभूत झाली, जेणेकरून आहाब नाबोथाचा द्राक्षमळा चोरू शकेल.
* ईजबेल शेवटी तिने केलेल्या सर्व वाईट गोष्टींमुळे मारली गेली. एलीयाने ती कशी मरेल त्याविषयी सांगितले आणि त्याने भविष्य वर्तवल्याप्रमाणेच घडले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [अहाब](../names/ahab.md), [एलीया](../names/elijah.md), [खोटे देव](../kt/falsegod.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 राजे 16:31-33](rc://*/tn/help/1ki/16/31)
* [1 राजे 19:1-3](rc://*/tn/help/1ki/19/01)
* [2 राजे 09:7-8](rc://*/tn/help/2ki/09/07)
* [2 राजे 09:30-32](rc://*/tn/help/2ki/09/30)
* [प्रकटीकरण 02:20-21](rc://*/tn/help/rev/02/20)
Strong's: H348, G2403