mr_tw/bible/names/jericho.md

2.8 KiB

यरीहो

तथ्य:

यरीहो हे कानानच्या भूमीतील एक शक्तिशाली शहर होते.. हे यार्देन नदीच्या पश्चिमेस आणि मृत समुदारच्या उत्तरेस स्थित होते.

  • जसे सर्व कनानी लोकांनी केले, तसेच यरीहोच्या लोकांनीसुद्धा खोट्या देवाची उपासना केली.
  • यरीहो हे कनानच्या भूमीतील पहिले शहर होते, ज्यावर देवाने इस्राएली लोकांना कब्जा करण्यास सांगितले.
  • जेंव्हा यहोशवाने यरीहोविरुद्ध इस्राएलाचे नेतृत्व केले, तेंव्हा देवाने शहराला हरवण्यामध्ये मदत करण्यासाठी मोठा चमत्कार केला.

(हे देखिल पहा: कनान, यार्देन नदी, यहोशवा, चमत्कार, मृत समुद्र)

पवित्र शास्त्रातील संदर्भ:

पवित्र शास्त्राच्या कथेतील उदाहरणे:

  • 15:1 जोशुआने यरीहो या कनानी शहरात दोन हेर पाठवले.
  • 15:3 लोकांनी जॉर्डन नदी ओलांडल्यानंतर, देवाने जोशुआला सांगितले की यरीहो या शक्तिशाली शहरावर कसा हल्ला करायचा.
  • 15:5 मग यरीहोभोवतीच्या भिंती पडल्या! देवाच्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी शहरातील सर्व काही नष्ट केले.

शब्द माहिती:

  • Strong's: H3405, G2410