mr_tw/bible/names/jephthah.md

23 lines
2.0 KiB
Markdown

# इफ्ताह
## तथ्य:
इफ्ताह हा गीलादचा एक योद्धा होता, ज्याने इस्राएलचे शास्ते म्हणून मार्गदर्शन केले.
* इब्री लोकांस पत्रामधील 11 व्या अधिकारातील 32 व्या वाचनामध्ये इफ्ताहाची एक महत्वाचा नेता ज्याने, त्याच्या लोकांना शत्रूच्या तावडीतून सोडवले अशी प्रशंसा केलेली आहे.
* त्याने इस्राएली लोकांना अम्मोनी लोकांच्या तावडीतून सोडवले आणि एफ्राइमी लोकांचा पराजय करण्यासाठी त्यांचे नेतृत्व केले
* तथापि इफ्ताहाने, एक मूर्खपणाचा नवस केला, त्याचा परिणाम म्हणून त्याला स्वतःच्या मुलीचे बलीदान करावे लागले.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हेही पहा: [अम्मोन](../names/ammon.md), [सुटका करणे](../other/deliverer.md), [एफ्राइम](../names/ephraim.md), [शास्ते](../other/judgeposition.md), [नवस](../kt/vow.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [इब्री लोकांस पत्र 11:32-34](rc://*/tn/help/heb/11/32)
* [शास्ते 11:1-3](rc://*/tn/help/jdg/11/01)
* [शास्ते 11:34-35](rc://*/tn/help/jdg/11/34)
* [शास्ते 12:1-2](rc://*/tn/help/jdg/12/01)
Strong's: H3316