mr_tw/bible/names/jehoshaphat.md

25 lines
2.2 KiB
Markdown

# यहोशाफाट
## तथ्य:
जुन्या करारांमध्ये यहोशाफाट नावाचे कमीत कमी दोन पुरुष होते.
* यहोशाफाट राजा हा, या नावाने माहित असलेला व्यक्ती आहे, जो यहूदाच्या राज्यावर राज्य करणारा चौथा राजा होता.
* त्याने यहूदा आणि इस्राएल यामध्ये शांती पुनर्संचयीत केली, आणि खोट्या देवांच्या वेद्या नष्ट केल्या.
* दुसरा यहोशाफाट हा दावीद आणि शलमोन ह्यांच्यासाठी "नोंदी ठेवणारा अधिकारी" होता. * त्याच्या कामामध्ये, राजाने सही करावयाची कागपत्रे लिहून देणे आणि राज्यामध्ये घडलेल्या महत्वाच्या घटनांची नोंद ठेवण्याचा समावेश होता.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [वेदी](../kt/altar.md), [दावीद](../names/david.md), [खोटे देव](../kt/falsegod.md), [इस्राएल](../kt/israel.md), [यहूदा](../names/judah.md), [याजक](../kt/priest.md), [शलमोन](../names/solomon.md))
## पवित्र शास्त्रामधील संदर्भ:
* [1 इतिहास 03:10-12](rc://*/tn/help/1ch/03/10)
* [1 राजे 04:15-17](rc://*/tn/help/1ki/04/15)
* [2 इतिहास 17:1-2](rc://*/tn/help/2ch/17/01)
* [2 राजे 01:17-18](rc://*/tn/help/2ki/01/17)
* [2 शमुवेल 08:15-18](rc://*/tn/help/2sa/08/15)
* [मत्तय 01:7-8](rc://*/tn/help/mat/01/07)
Strong's: H3092, H3146, G2498