mr_tw/bible/names/jehoram.md

26 lines
3.1 KiB
Markdown

# यहोराम, योराम
## तथ्य:
जुन्या करारांमध्ये "यहोराम" हे दोन राजांचे नाव होते. दोन्ही राजे "योराम" या नावाने ओळखले जातात.
* एक राजा योरम ह्याने यहुदाच्या राज्यावर आठ वर्षापर्यंत राज्य केले. तो यहोशाफाट राजाचा पुत्र होता. हा तो राजा आहे ज्याला अतिशय सामान्यपणे यहोराम म्हणून ओळखले जाते.
* दुसरा राजा यहोराम ह्याने इस्राएलाच्या राज्यावर बारा वर्षासाठी राज्य केले. तो अहाब राजाचा पुत्र होता.
* जेंव्हा यिर्मया, दानीएल, ओबेद्या, आणि यहेज्केल हे संदेष्ट्ये यहुदाच्या राज्यात भविष्यवाणी करण्याच्या काळात, यहोराम राजा राज्य करीत होता.
* जेंव्हा त्याचा पिता यहोशाफाट यहूदावर राज्य करीत होता, त्यावेळी सुद्धा यहोराम राजा राज्य करीत होता.
* काही भाषांतरे कदाचित सातत्याने "यहोराम" या नावाचा उपयोग इस्राएलाच्या राजाचा उल्लेख करण्यासाठी आणि "योराम" या नावाचा उपयोग यहुदाच्या राजाचा उपयोग करण्यासाठी करू शकतात.
* हे स्पष्ट करण्याच्या अजून एका पद्धतींमध्ये प्रत्येकाच्या नावाबरोबर त्याच्या पित्याचे नाव जोडले जाऊ शकते.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पहा: [अहाब](../names/ahab.md), [यहोशाफाट](../names/jehoshaphat.md), [योराम](../names/joram.md), [यहूदा](../names/judah.md), [इस्राएलाचे राज्य](../names/kingdomofisrael.md), [ओबद्या](../names/obadiah.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [1 राजे 22:48-50](rc://*/tn/help/1ki/22/48)
* [2 इतिहास 21:1-3](rc://*/tn/help/2ch/21/01)
* [2 राजे 11:1-3](rc://*/tn/help/2ki/11/01)
* [2 राजे 12:17-18](rc://*/tn/help/2ki/12/17)
Strong's: H3088, H3141, G2496