mr_tw/bible/names/jehoiada.md

22 lines
2.1 KiB
Markdown

# यहोयाद
## तथ्य:
यहोयाद हा एक याजक होता, ज्याने अहज्या राजाच्या मुलाला योवाशला, तो राजा म्हणून घोषित करण्याच्या योग्य वयाचा होईपर्यंत, त्याला लपवून आणि सुरक्षित ठेवण्यासाठी मदत केली.
* यहोयादाने तरुण योवाशचे रक्षण करण्यासाठी शेकडो अंगरक्षकांची व्यवस्था केली, कारण त्याला मंदिरात लोकांकडून राजा घोषित केले होते.
* यहोयादाने लोकांचे त्या खोट्या दैवतांच्या सर्व वेद्यांपासून मुक्त होण्यासाठी नेतृत्व केले.
* यहोयाद याजकाने, त्याच्या उर्वरित आयुष्यभर, योवाश राजाला देवाची आज्ञा पाळण्यासाठी आणि लोकांवर शहाणपणाने राज्य चालवण्यासाठी मदत केली.
* अजून एक मनुष्य यहोयाद हा बनायाचा पिता होता.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पाहा: [अहज्या](../names/ahaziah.md), [बाल](../names/baal.md), [बनाया](../names/benaiah.md), [योवाश](../names/joash.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [2 राजे 11:4-6](rc://*/tn/help/2ki/11/04)
* [2 राजे 12:1-3](rc://*/tn/help/2ki/12/01)
Strong's: H3077, H3111