mr_tw/bible/names/jehoiachin.md

24 lines
1.8 KiB
Markdown

# यहोयाखीन
## तथ्य:
यहोयाखीन हा एक राजा होता ज्याने यहुदावर राज्य केले.
* जेंव्हा यहोयाखीन 18 वर्षांचा होता, तेंव्हा तो राजा बनला. त्याने फक्त तीन महिने राज्य केले, आणि त्यानंतर त्याला बाबेली सैन्याने बंदीवान केले आणि बाबेलला घेऊन गेले.
* त्याच्या त्या छोट्याश्या कारकिर्दीमध्ये, त्याने आपला आजोबा मनश्शे राजा आणि आपला पिता यहोयाकीम राजा यांच्यासारखीच दुष्ट गोष्टी केल्या.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पाहा: [बाबेल](../names/babylon.md), [यहोयाकीम](../names/jehoiakim.md), [यहुदा](../names/kingdomofjudah.md), [मनश्शे](../names/manasseh.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [2 इतिहास 36:8](rc://*/tn/help/2ch/36/08)
* [2 राजे 24:15-17](rc://*/tn/help/2ki/24/15)
* [एस्तेर 02:5-6](rc://*/tn/help/est/02/05)
* [यहेज्केल 01:1-3](rc://*/tn/help/ezk/01/01)
* [यिर्मया 22:24-26](rc://*/tn/help/jer/22/24)
* [यिर्मया 37:1-2](rc://*/tn/help/jer/37/01)
Strong's: H3078, H3112, H3204, H3659