mr_tw/bible/names/jamessonofzebedee.md

28 lines
2.9 KiB
Markdown

# याकोब (जब्दीचा मुलगा)
## तथ्य:
याकोब, जब्दीचा मुलगा, हा येशूच्या बारा प्रेषितांपैकी एक होता. त्याला एक लहान भाऊ, त्याचे नाव योहान हे होते, तो सुद्धा येशूच्या बारा प्रेषितांपैकी एक होता.
* याकोब आणि योहान त्यांचा पिता जब्दीबरोबर मासेमारीचे काम करत होते.
* याकोब आणि योहान ह्यांना "गर्जनेचे पुत्र" हे टोपणनाव दिले होते, कदाचित त्याचे कारण त्यांना लवकर राग येत असेल.
* पेत्र, याकोब आणि योहान हे येशुंचे जवळचे शिष्य होते आणि ते त्याच्याबरोबर अद्भुत घटनेचे साक्षीदार होते, जसे की जेंव्हा येशू पर्वताच्या शिखरावर एलिया आणि मोशेबरोबर होता आणि जेंव्हा येशूने मेलेल्या छोट्या मुलीला पुन्हा जिवंत केले.
* ज्या याकोबाने पवित्र शास्त्रामध्ये पुस्तक लिहिले, त्याच्यापेक्षा हा वेगळा याकोब होता. काही भाषांना त्यांची नावे कदाचित वेगळ्या प्रकारे लिहून, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की ते दोन वेगवेगळे मनुष्य होते.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखिल पहा: [प्रेषित](../kt/apostle.md), [एलिया](../names/elijah.md), [याकोब (येशूचा भाऊ)](../names/jamesbrotherofjesus.md), [याकोब (अल्फीचा मुलगा)](../names/jamessonofalphaeus.md), [मोशे](../names/moses.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [लुक 09:28-29](rc://*/tn/help/luk/09/28)
* [मार्क 01:19-20](rc://*/tn/help/mrk/01/19)
* [मार्क 01:29-31](rc://*/tn/help/mrk/01/29)
* [मार्क 03:17](rc://*/tn/help/mrk/03/17)
* [मत्तय 04:21-22](rc://*/tn/help/mat/04/21)
* [मत्तय 17:1-2](rc://*/tn/help/mat/17/01)
## शब्द माहिती:
* Strong's: G2385