mr_tw/bible/names/jamessonofalphaeus.md

25 lines
1.8 KiB
Markdown

# याकोब (अल्फीचा मुलगा)
## तथ्य:
याकोब, अल्फीचा मुलगा, हा येशूच्या बारा प्रेषितांपैकी एक होता.
* त्याचे नाव येशुंच्या शिष्यांच्या यादीमध्ये, मत्तय, मार्क, आणि लुकच्या शुभवर्तमानामध्ये दिलेले आहे.
* त्याचा उल्लेख प्रेषितांची कृत्ये या पुस्तकामध्ये सुद्धा केला आहे, आकरा प्रेषितांपैकी एक, जो येशू स्वर्गामध्ये परत गेल्यानंतर यरुशलेममध्ये एकत्र जमून प्रार्थना करत होता.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखिल पहा: [प्रेषित](../kt/apostle.md), [शिष्य](../kt/disciple.md), [याकोब (येशूचा भाऊ)](../names/jamesbrotherofjesus.md), [याकोब (जब्दीचा मुलगा)](../names/jamessonofzebedee.md), [बारा](../kt/thetwelve.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [प्रेषितांची कृत्ये 01:12-14](rc://*/tn/help/act/01/12)
* [लुक 06:14-16](rc://*/tn/help/luk/06/14)
* [मार्क 03:17-19](rc://*/tn/help/mrk/03/17)
* [मार्क 14:32-34](rc://*/tn/help/mrk/14/32)
* [मत्तय 10:2-4](rc://*/tn/help/mat/10/02)
## शब्द माहिती:
* Strong's: G2385