mr_tw/bible/names/issachar.md

23 lines
1.5 KiB
Markdown

# इस्साखार
## तथ्य:
इस्साखार हा याकोबाचा पाचवा मुलगा होता. त्याच्या आईचे नाव लेआ होते.
* इस्साखारचे कुळ हे इस्राएलच्या बारा कुळांपैकी एक होते.
* इस्साखारच्या जमिनीच्या हद्दीला लागून नफताली, जबुलून, मनश्शे आणि गाद यांच्या घराण्यांच्या जमिनी होत्या.
* हे गालील समुद्राच्या अगदी दक्षिणेस स्थित होते.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे सुद्धा पाहा: [गाद](../names/gad.md), [मनश्शे](../names/manasseh.md), [नफताली](../names/naphtali.md), [इस्राएलाची बारा कुळे](../other/12tribesofisrael.md), [जबुलून](../names/zebulun.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [निर्गम 01:1-5](rc://*/tn/help/exo/01/01)
* [यहेज्केल 48:23-26](rc://*/tn/help/ezk/48/23)
* [उत्पत्ति 30:16-18](rc://*/tn/help/gen/30/16)
* [यहोशवा 17:9-10](rc://*/tn/help/jos/17/09)
Strong's: H3485, G2466