mr_tw/bible/names/houseofdavid.md

27 lines
2.2 KiB
Markdown

# दाविदाचे घराणे
## तथ्य:
"दाविदाचे घराणे" या अभिव्यक्तीचा संदर्भ, दावीद राजाच्या कुटुंबाशी आणि वंशजांशी आहे.
* याचे भाषांतर "दाविदाचे वंशज" किंवा "दाविदाचे कुटुंब" किंवा "दावीद राजाचे कुळ" असेही होऊ शकते.
* कारण येशू दाविदाच्या वंशातून आला होता, म्हणून तो "दाविदाच्या घराण्यातला होता.
* काहीवेळा, "दाविदाचे घर" किंवा "दाविदाचे घराणे" ह्यांचा संदर्भ त्याच्या घरातील लोक जे अजूनही जिवंत आहेत याच्याशी असतो.
* इतर वेळी, ही संज्ञा अतिशय सामान्य असते आणि तिचा संदर्भ दाविदाच्या सर्व वंशजांशी आहे, ज्यामध्ये जे आधीच मेले आहेत त्यांचा देखील समावेश होतो.
(भाषांतर सूचना: [नावांचे भाषांतर कसे करायचे](rc://*/ta/man/translate/translate-names))
(हे देखिल पहा: [दावीद](../names/david.md), [वंशज](../other/descendant.md), [घर](../other/house.md), [येशू](../kt/jesus.md), [राजा](../other/king.md))
## पवित्र शास्त्रातील संदर्भ:
* [2 इतिहास 10:19](rc://*/tn/help/2ch/10/17)
* [2 शमुवेल 03:6](rc://*/tn/help/2sa/03/06)
* [लुक 01:69-71](rc://*/tn/help/luk/01/69)
* [स्तोत्र 122:5](rc://*/tn/help/psa/122/004)
* [जखऱ्या 12:7](rc://*/tn/help/zec/12/07)
## शब्द माहिती:
* Strong's: H1004, H1732, G1138, G3624